Photo of Dal kanda by Maya Ghuse at BetterButter
1422
6
0.0(0)
0

डाळ कांदा

Mar-11-2018
Maya Ghuse
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

डाळ कांदा कृती बद्दल

डाळ कांदा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मूग डाळ अर्धी वाटी
  2. कांदा 1 चिरून
  3. जिरं अर्धा चमचा
  4. मोहरी अर्धा चमचा
  5. हळदं पाव चमचा
  6. तिखट 1 चमचा
  7. धऩा पावडर पाव चमचा
  8. मीठ चवीनुसार

सूचना

  1. मूग डाळ स्वच्छ धूवून पाण्यात भिजत घातली
  2. कढईत तेल तापवून त्यात जिरं-मोहरी टाकली ,लसूण पेस्ट, कांदा चिरून टाकला तिखट ,हळद,धना पावडर, मीठ टाकून झाकण लावून शिजवले
  3. वरून कोथिंबीर घालून वाढले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर