मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथी ची भाजी टाकून वांग्याचं भरीत

Photo of Bharit by Darshana Mahajan at BetterButter
950
6
0.0(0)
0

मेथी ची भाजी टाकून वांग्याचं भरीत

Mar-11-2018
Darshana Mahajan
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथी ची भाजी टाकून वांग्याचं भरीत कृती बद्दल

टेस्टी अँड हेल्दी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 4 छोटे भरीत चे वांगे
  2. मेथी 1 जुडी
  3. 1 कांदा
  4. 1 जुडी कांदयाची पात
  5. लसूण
  6. मिरची
  7. 2 छोटे टमाटे
  8. कोथिंबीर
  9. शेंगदाणे तेल
  10. राई
  11. जिर
  12. धने जिर पूड
  13. हिंग
  14. तेल

सूचना

  1. वांग्यान तेल लावून गॅस वर चौफेर भाजून घेतले
  2. भाजल्या नंतर वरची साल काडून घेऊन मॅश केले
  3. लसूण मिरची कुटून घेतली
  4. कांदे ,टमाटे, कांद्याची पात ,कोथिंबीर,मेथी बारीक कापून घेतले
  5. कढईत तेल टाकून राई टाकली
  6. जिर टाकले
  7. कांदा टाकून गुलाबी झाल्यावर
  8. शेंगदाणे,हिंग,लसूण मिरची ठेचा टाकला
  9. मिक्स करून टमाटे टाकले
  10. टमाटे नरम झाल्यावर
  11. मेथी,कांदयाची पात टाकली
  12. मेथी व पात 1 मिनटं शिजू दिले
  13. धने जिर पूड टाकून भरीत चे वांगे टाकले(मॅश केलेले)
  14. मिक्स करून मीठ, कोथिंबीर टाकली
  15. 2 ते 3 मिनिटे शिजू दिले गॅस बंद केला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर