मुख्यपृष्ठ / पाककृती / पास्ता

Photo of Pasta by   at BetterButter
0
5
0(0)
0

पास्ता

Mar-11-2018
20 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पास्ता कृती बद्दल

रवीवार छुट्टि तर पास्ता केले हेल्दी गेव्या चे

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • मेक्सिकन
  • रोस्टिंग
  • बॉइलिंग
  • स्टीमिंग
  • फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ लाल सीमला मीरच
  2. १ पीवळा सीमला मीरच
  3. पास्ता ४०० गा्म
  4. २ कांदा
  5. ३ टमाटे
  6. बोकली १
  7. तेल
  8. दूध अर्धा लिटर
  9. चीज ४०० गा्म
  10. आल१ टुकडा
  11. लसूण ४ कडी
  12. ओरेगानो २ चमचा
  13. चीली फ्लेग ३ चमचा
  14. सोयासोस१ चमचा
  15. चीली सोस२ चमचा
  16. टॉमेटो केचप ३ चमचा
  17. मीठ चवीनुसार

सूचना

  1. पास्ता पाणी मधे उकळून घ्यावे
  2. मग लाल ,पीवळा सीमलामीरच , कांदा,ठोकली उभा चिरून घ्यावा
  3. आता वाईट सोस दूध मधे चीज चीरलेल टाकून उकळुन घेतली
  4. उकळून घ्यावे
  5. टमाटे ४ सीटी लावून धावे
  6. मग मिक्सर मधून कांदा टमाटे चेरलेल,आलं, लसूण टाकून पेस्ट करून घेणे
  7. पेस्ट करून घेणे
  8. मग टोप मधे तेल घेउन त्यात लाल पिवळा सीमलामीरच, कांदा,बोकली टाकून परतावे
  9. मग टमाटे पेस्ट टाकून परतावे
  10. मग सोयासोस,चीलीफ्लेग,ओरेगनो, मीठ टमाटो व केचप टाकून परतावे
  11. मग वाईट सोस टाका आणि पास्ता टाकून उकळुन घेतली
  12. तयार पास्ता

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर