मेथीची दशमी आणि लाल चटणी | Fenugreek paratha with red chilli chatni Recipe in Marathi

प्रेषक Archana Chaudhari  |  11th Mar 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Fenugreek paratha with red chilli chatni by Archana Chaudhari at BetterButter
मेथीची दशमी आणि लाल चटणीby Archana Chaudhari
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

About Fenugreek paratha with red chilli chatni Recipe in Marathi

मेथीची दशमी आणि लाल चटणी recipe

मेथीची दशमी आणि लाल चटणी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Fenugreek paratha with red chilli chatni Recipe in Marathi )

 • मीठ चवीनुसार
 • गुळ २ मोठे चमचे
 • लसुण ५ पाकळ्या
 • कांदा १/४ लहान
 • चिंच कोळ १ चमचा
 • लाल भ्याड़ग्या मिरच्या १०
 • चटनी साठी
 • मीठ चवीपुरते
 • हळद १ चमचा
 • गहू पीठ २ लहान वाटी
 • ज्वारीचे पीठ १लहान वाटी
 • दशमीसाठी मेथीचे पीठ १ लहान वाटी

मेथीची दशमी आणि लाल चटणी | How to make Fenugreek paratha with red chilli chatni Recipe in Marathi

 1. परातीत सगळे पीठे, हळद, मीठ घेऊन गरम पाण्याने भिजऊन घ्या.
 2. लहान गोळे करुन पराठयासारख्या दशमी करा.
 3. चटनीसाठी सगळे साहित्य मिक्सरमधुन बारीक वाटून घ्या.
 4. शेंगदाण्याचे तेल घेऊन खा.

My Tip:

तूम्ही शेंगदाणे भाजून,लसुण,हिरवी मिरची भाजून,कोथिम्बीर, मीठ टाकुन वरुन जिरेची फोडणी देऊन चटणी बनऊ शकता.

Reviews for Fenugreek paratha with red chilli chatni Recipe in Marathi (0)