मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथीची दशमी आणि लाल चटणी

Photo of Fenugreek paratha with red chilli chatni by Archana Chaudhari at BetterButter
0
6
0(0)
0

मेथीची दशमी आणि लाल चटणी

Mar-11-2018
Archana Chaudhari
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथीची दशमी आणि लाल चटणी कृती बद्दल

पौष्टिक पदार्थ आवडीच्या पाककृतीतून पोटात गेल तर सगळेच खुश.जळगाव जिल्ह्यात नेहमीच केला जाणारा हा पदार्थ.खातांना जाणवत पण नाही की हा पदार्थ मेथीच्या पीठपासुन बनवला आहे.तुम्हाला नक्कीच आवडेल.

रेसपी टैग

 • मध्यम
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. दशमीसाठी मेथीचे पीठ १ लहान वाटी
 2. ज्वारीचे पीठ १लहान वाटी
 3. गहू पीठ २ लहान वाटी
 4. हळद १ चमचा
 5. मीठ चवीपुरते
 6. चटनी साठी
 7. लाल भ्याड़ग्या मिरच्या १०
 8. चिंच कोळ १ चमचा
 9. कांदा १/४ लहान
 10. लसुण ५ पाकळ्या
 11. गुळ २ मोठे चमचे
 12. मीठ चवीनुसार

सूचना

 1. परातीत सगळे पीठे, हळद, मीठ घेऊन गरम पाण्याने भिजऊन घ्या.
 2. लहान गोळे करुन पराठयासारख्या दशमी करा.
 3. चटनीसाठी सगळे साहित्य मिक्सरमधुन बारीक वाटून घ्या.
 4. शेंगदाण्याचे तेल घेऊन खा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर