रेसिपी
चपात्या तुप लावून खरपूस भाजून घ्या
थंड झाल्यावर कुरकुरीत होतील
मग त्या मिक्सर मधून बारीक करून. घ्या
फ्रायपँन मध्ये ४ ते ५ चमचे तुपावर गुळ घ्या
गुळ तुपावर वितळला
की त्यावर चुरा व शेंगदाण्याच कुट , काजू मनूका,बदाम, मिक्स करा ,वेलची पावडर घाला, १ चिमूटभर मिठ
टाका , गुळ वितळला की लगेच गँस बंद करा
नाहीतर लाडू कडक होतील
गरम गरम लाडू वळा
गुळ, शेंगदाणा ,काजू, मनूका बदाम,गव्हाच पिठ सर्वच पौष्टीक आहे चांगल आहे.
आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.
रिव्यु सबमिट करा