Photo of Spinach tacos by Rohini Rathi at BetterButter
577
7
0.0(1)
0

Spinach tacos

Mar-11-2018
Rohini Rathi
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • किड्स बर्थडे
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • अॅपिटायजर
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पालक 200 gram
  2. मक्याचे पीठ एक कप
  3. मैदा 2 tbsp
  4. मीठ चवीनुसार
  5. दोन टीस्पून तेल मोहनासाठी
  6. आतील सारणासाठी
  7. मोड आलेले कडधान्य एक कप मटकी हरभरा वाटाणा
  8. लाल मिरची पावडर 1 टीस्पून
  9. मीठ चवीनुसार
  10. टोमॅटो सॉस 2 टेबल स्पून
  11. इतर सामग्री
  12. चीज 50 ग्राम
  13. बारीक केलेला गाजर अर्धा कप

सूचना

  1. सर्वप्रथम पालक स्वच्छ धुऊन अर्धा कप पाण्यामध्ये उकडून घ्यावा
  2. थंड झाल्यानंतर पालकाची प्युरी बनवून घ्यावी
  3. एका परातीमध्ये मक्याचे पीठ मैदा मीठ तेल व पालकाची प्युरी घालून मध्यम पीठ मळून घ्यावे
  4. पिठाच्या छोट्या पुऱ्या लाटून घ्याव्या.
  5. तवा गरम करून पुऱ्या दोन्ही बाजूने अर्धवट भाजून घ्याव्यात.
  6. नंतर अर्धवट भाजलेल्या पर्यायांमध्ये चिमट्याच्या सहाय्याने यु आकारमध्ये मोडून मध्यम आचेवर परत दोन्ही बाजूने भाजून घ्याव्यात.
  7. सारणाचे सर्व साहित्य एकत्र करून घ्यावे.
  8. नंतर भाजलेल्या पुरीच्या मध्ये सारण घालून घ्यावे व वरून चीज किसून घालावा.
  9. तयार टाको फ्राईंग पॅन मध्ये थोडे गरम करून वाढावे .
  10. पालक टाको तयार आहे.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Lekha Ausarkar
Mar-17-2018
Lekha Ausarkar   Mar-17-2018

सुंदर रेसिपी

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर