Photo of Matar Bati by Maya Ghuse at BetterButter
488
5
0.0(0)
0

मटार बाटी

Mar-11-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मटार बाटी कृती बद्दल

मटार बाटी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मटार दाणे 1 वाटी
  2. जिरं अर्धा चमचा
  3. चिंच कोळ 1 चमचा
  4. गूळ अर्धा चमचा
  5. हिंग चिमूटभर
  6. कांदा चिरून
  7. तिखट 1 चमचा
  8. हिरवी मिरची -पुदीना पेस्ट 1चमचा
  9. हळदं अर्धा चमचा
  10. धऩा पावडर अर्धा चमचा
  11. मीठ चवीनुसार
  12. गव्हाचं जाडसर पीठ 1 वाटी(ओल्या गव्हाचा)
  13. कोथिंबीर

सूचना

  1. गव्हाचे जाडसर पीठ घेऊन त्यात तेल, मीठ टाकले व भिजवून ठेवले
  2. 10मी.ने बाटी बनवून ठेवली
  3. कढईत तेल तापवून त्यात जिरं ,हिंग टाकले ,कांदा चिरून टाकला, हिरवी मिरची -पुदीना पेस्ट, कढीपत्ता, मटार दाणे, हळदं, धना पावडर, मीठ ,चिंच कोळ, गूळ टाकला,पाणी टाकून उकळी घेतली
  4. उकळी आल्यावर त्यात बाटी टाकली व उकळवून घेतले कोथिंबीर घातली
  5. बाटीला चिरून वाढले
  6. वरून कांदा चिरून टाकला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर