मुख्यपृष्ठ / पाककृती / पौष्टिक केक

Photo of HEALTY cake by Aditi Bhave at BetterButter
891
5
0.0(0)
0

पौष्टिक केक

Mar-11-2018
Aditi Bhave
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पौष्टिक केक कृती बद्दल

मिश्र पिठाचा पौष्टिक केक

रेसपी टैग

  • एग फ्री
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • बेकिंग
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 6

  1. खजूर -1 वाटी
  2. 1 वाटी दुध
  3. 1 वाटी लोणी
  4. 1 वाटी गहू पिठ
  5. अर्धी वाटी नाचणी पीठ
  6. अर्धी वाटी पिठीसाखर
  7. 1 चमचा बेकिंग पावडर
  8. अर्धा चमचा बेकिंग सोडा

सूचना

  1. खजूर बिया काढून दूधात भिजवून ठेवा, मिक्सरमध्ये खजूर दुधाबरोबर बारीक करून घ्या आता त्यात बाकीचे साहित्य घालून परत मिक्सर वरून फिरवून घ्या, त्यात ड्राय fruits घाला पातेल्यात जाळी ठेवून झाकण ठेवा, आणि 5 मिनिटे गरम करा आता cake च्या साच्याला तूप लावून , त्यात हे मिश्रण घाला आता हा साचा गरम करत ठेवलेल्या पातेल्यात ठेवून त्या पातेल्यावर झाकण घालून गॅस mudium flame वर ठेवून द्या 20 ते 25 मिनिटात cake रेडी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर