Photo of Sprouted Chana bhel by Renu Chandratre at BetterButter
1177
5
0.0(0)
0

हरभरा भेळ

Mar-11-2018
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हरभरा भेळ कृती बद्दल

प्रथिन्नानी भरपूर अशी मोड़ आणून हराभरा ची मस्स्त भेळ

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. उकडलेला हराभरा 2 वाटी
  2. बारीक़ चिरलेला कांदा 1 मोठा चमचा
  3. बारीक़ चिरलेला टोमेटो 1
  4. हिरवी मिर्ची चिरून 2
  5. चाट मसाला चविनुसार
  6. तिखट मीठ जीरा मसाला चविनुसार
  7. उकडून चिरलेला बटाटा 1
  8. काकड़ी चिरून 1
  9. अनारदाना सजावटी साठी

सूचना

  1. उपयोगात घेतलेली साहित्य
  2. मोड़ आणून उकडून घेतलेला हराभरा
  3. सर्व साहित्य मिक्स करा आणि चटपटीत हेल्दी भेळ तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर