Photo of Chicken fry by deepali oak at BetterButter
1518
9
0.0(5)
0

Chicken fry

Mar-12-2018
deepali oak
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 8

  1. चिकनचे मऊ छोटे कापलेले तुकडे अर्धाकिलो.
  2. आले लसूण बडीशेप मिरची पेस्ट २-३चमचे
  3. अंडी २
  4. हळद,तिखट, मीठ, लिंबू रस २चमचे
  5. तांदळाचे पीठ २ मोठया वाटी
  6. तळणीसाठी तेल
  7. जरासे पाणी

सूचना

  1. चिकनला एका भांडयात घ्या
  2. त्यात अंडे,आले,लसूण मिरची ई. पेस्ट व लिंबु रस घालून ठेवा
  3. तिखट,हळद व अंडी घालून छान मिक्स करा.
  4. वरून तांदळाचे पीठ घाला
  5. अगदी थोडे पाणी व मीठ घालून बटाटे वड्याच्या मीश्रणा ईतके घट्ट ठेवा
  6. आता तेलात डीप फ्राय करा.

रिव्यूज (5)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Dhanashree Nesarikar
Mar-14-2018
Dhanashree Nesarikar   Mar-14-2018

Tempting

Mahi Mohan kori
Mar-13-2018
Mahi Mohan kori   Mar-13-2018

Mastach

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर