BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Homemed cake without egg party special

Photo of Homemed cake without egg party special by tejswini dhopte at BetterButter
5
12
5(2)
0

Homemed cake without egg party special

Mar-12-2018
tejswini dhopte
1 मिनिटे
तयारीची वेळ
1 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Homemed cake without egg party special कृती बद्दल

अाजकल कोणतीही पाटी् कॆक शिवाय पुणॅ होत नाही.

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • किटी पार्टी
 • फ्युजन
 • स्टीमिंग
 • डेजर्ट
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

 1. २मोठॆ पारलॆ बिस्किट चॆ पॅकॆट
 2. २बोरबन चोको बिस्किट चॆ पॅकॆट
 3. १कप दुध
 4. १इनो चा पॅकॆट
 5. १पाव विप्ड कि्म ,,(बाजारात बनलेले मिळते, ,)
 6. चोको चिप्स
 7. एक डाकॅ चाॅकलॆट
 8. कि्म मोल्ड
 9. १वाटि पिठि साखर

सूचना

 1. आधि दोन्ही बिस्किटाचा चुरा करून. घ्यावे मिक्सर. मधून
 2. मग त्यात पिठी साखर. टाकावी वकपभर दुध हळूहळू टाकून. फिरवावे
 3. कॆक पॅन ला तूप किवा बटर लावून ठवावॆ
 4. कूकर मध्ये २वाटि मीठ टाकून त्या वर रिंग ठॆवावी
 5. मिक्स कॆलॆल्या मिश्रणात ईनो टाकावे आणि एकाच. साइडनॆ फिरवावे व नंतर. कॆक पॅन मध्ये टाकून. कुकर ची शिट्टी काढून. ठॆवावी १५मी.मोठ्या गॅस व१०मी बारीक. गॅस वर केक शिजू द्यावे
 6. २५-३०मि.कॆक चॆक करून. पाहावे म्हणजे त्यात. चालू टाकून. पाहा जर त्याला कॆक चिपकला नाहि तर तो रॆडी झाला.
 7. नंतर. त्याला पॅन मधून. काढून थंड करावे
 8. मधून. कापून घ्यावे म्हणजे त्याचे दोन बॆस बनवावे
 9. नंतर. त्या वर विप्ड कि्म लावून थोडे चोको चिप्स टाकावे व मग दुसरा बेस त्या वर ठॆवुन त्याचे आपल्याला वाटते तस डॆकोरॆशन करावे
 10. माझ्या भाची चा birthday. Surprised. होते काल हा कॆक

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Urwashi Thote
Mar-13-2018
Urwashi Thote   Mar-13-2018

Nice

Nitin Dhopte
Mar-12-2018
Nitin Dhopte   Mar-12-2018

nice testy

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर