Photo of Banana Pancake by Poonam Nikam at BetterButter
2217
14
0.0(8)
0

Banana Pancake

Mar-12-2018
Poonam Nikam
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • फ्रायिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. केळी २-३
  2. गव्हाचे पिठ १-२ वाटी
  3. वेलची पावडर
  4. खायचा सोडा (ऐच्छीक)
  5. साखर
  6. दुध
  7. मध

सूचना

  1. एका बाउल मद्धे केळी स्मॅश करा
  2. त्यात साखर दुध मिक्स करा
  3. खायचा सोडा चिमुठभर घाला (ऐच्छीक)
  4. वरुन गव्हाचे पीठ मिक्स करा
  5. आता वेलची पावडर घाला
  6. वेनीला ईसेंन्स घालुन ठवळा
  7. पॅनवर छोट्या काराच्या पोळ्या काढा
  8. वरुन मध सोडुन लहान तसेच मोठ्यांना खायला द्या

रिव्यूज (8)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Afroze Sayyad
Mar-18-2018
Afroze Sayyad   Mar-18-2018

Hamesha ki trh...osm ch

Mahi Mohan kori
Mar-13-2018
Mahi Mohan kori   Mar-13-2018

Khup masttt

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर