461
7
0.0(1)
0

Veg. Crispy

Mar-12-2018
Swati Kolhe
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • चायनीज
  • फ्रायिंग
  • अॅपिटायजर

साहित्य सर्विंग: 5

  1. सॉस साठी:
  2. तेल २ tsp
  3. लसूण १ tsp
  4. हिरवी मिरची १/२ tsp
  5. पातीचा कांदा ४-५ tbsp
  6. चिली सॉस १ tbsp
  7. टोमॅटो सॉस १ tbsp
  8. सोया सॉस १ tsp
  9. व्हिनेगर १/२ tsp
  10. शेजवान सॉस १/२ tbsp
  11. मीठ चवीनुसार
  12. क्रिस्पी बनवण्यासाठी:
  13. शिमला मिरची १/४ कप
  14. बेबी कॉर्न १/४ कप(ऑप्शनल)
  15. मशरूम १/४ कप(ऑप्शनल)
  16. फ्लॉवर १/४ कप
  17. गाजर १/४ कप
  18. कोबी १/४ कप
  19. अद्रक-लसूण पेस्ट २ tsp
  20. सफेद मिरी पावडर १ tsp
  21. हिरवी मिरची पेस्ट २ tsp
  22. तांदळाचं पीठ १/२ कप
  23. कॉर्नफ्लोअर १/४ कप(ऑप्शनल)
  24. मीठ चवीनुसार
  25. पाणी
  26. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. प्रथम सगळ्या भाज्या स्वछ धुवून कोरड्या कराव्यात.
  2. चॉपरमध्ये किंवा मिक्सरमध्ये क्रिस्पी साहित्यात दिलेले सर्व साहित्य(तांदळाचं पीठ व कॉर्नफ्लोअर,पाणी सोडून) घेऊन छान एकजीव होई पर्यंत चॉप करून घ्या.
  3. चॉप केलेल्या भाज्या मोठ्या बाउल मध्ये काढून घ्या व त्यात तांदळाचे पीठ व थोडे पाणी घालून मिक्स करा.
  4. लोखंडी कढईमध्ये तळण्यासाठी तेल तापवून घ्या.
  5. सुरवातीला वरील मिशनच्या १-२ वड्या करून तळून घ्या, व खाऊन पहा छान कुरकुरीत झाल्या असतील तर ठीक नाही तर थोडे कॉर्नफ्लोअर व मीठ घालून मिक्स करून घ्या.
  6. मग बाकीच्या सारणाचे वड्या पडून तळून घ्या.
  7. सॉस बनवण्यासाठी:
  8. लोखंडी कढईमध्ये तेल तापवून त्यात, लसूण, मिरक्सही व कांदा परतून घ्या.
  9. त्यात अनुक्रमे साहित्यात दिलेले सगळे सॉस व थोडेच मीठ घालून सॉस तयार करा.
  10. वरील वड्या सॉस मध्ये घोळवून गरमागरम सर्व्ह करा.
  11. टीप: कॉर्नफ्लोअर जास्त खाल्ला न जावा म्हणून मी सॉस बनवताना त्यात कॉर्नफ्लोउर घालून पातळ सॉस नजी बनवत तुम्हाला चालणार असेल तर, १/४ कप वाटीत २-३ tsp कॉर्नफ्लोउर घालून तो घोळ सॉस मध्ये टाकून बनवू शकता.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
BetterButter Editorial
Mar-13-2018
BetterButter Editorial   Mar-13-2018

Hi Swati, your image of this recipe has been removed since it was plagiarised. We have a strict policy against plagiarism. Please refrain from uploading images from the Internet. Please upload an original picture at the earliest. Your recipe is currently hidden, once you have posted an original image for the recipe email us at chefs@betterbutter.in so we may display for public viewing.

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर