BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / डोसा पिज्जा

Photo of Dosa pizza by Teesha Vanikar at BetterButter
366
7
0(0)
0

डोसा पिज्जा

Mar-12-2018
Teesha Vanikar
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

डोसा पिज्जा कृती बद्दल

मी हा पिज्जा उरलेल्या डोसा बँटर पासुन बनवला आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • साऊथ इंडियन
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. डोसा बँटर
  2. किसलेले चीज
  3. १टोमँटो कापलेला
  4. १कान्दा कापलेला
  5. २बारीक हिरव्या मिर्च्या
  6. २चमचे बटर
  7. पिज्जा हर्बस १पाकीट

सूचना

  1. पैनमध्ये बटर लावुन डोसा बँटर घ्या
  2. डोश्यावर कान्दा,टोमँटो ,मिर्च्या पसरवा
  3. २मी त्यावर झाकण ठेवा
  4. नतंर त्यावर किसलेले चीज घाला पुन्हा झाकण ठेवा
  5. ५ मी झाकण उघडुन त्यावर पिज्जा हर्बस टाकुन,पिस कट करुन सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर