मुख्यपृष्ठ / पाककृती / चिकन पकोडे

Photo of Chicken pakoda by Reena Andavarapu at BetterButter
19208
9
0.0(0)
0

चिकन पकोडे

Mar-12-2018
Reena Andavarapu
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चिकन पकोडे कृती बद्दल

हे चिकन पकोडे चवदार अणि सोम्यापणे मसालेदार आहेत. नक्कीच प्रेक्षकांना आकर्षित करतील. त्यामुळे आपल्या अतिथींसाठी हे स्वादिष्ट अणि सोपे स्नैक् शिजवून बघा.

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • इंडियन
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

  1. चिकेन - ३०० ग्राम (बोन / बोनलेस)
  2. कॉर्नफ्लोउर - १ मोठा चमचा
  3. मैदा - २ छोटा चमचा
  4. अंडा - १
  5. लाळ तिखट - १ छोटा चमचा
  6. तंदूरी मसाला - १ छोटा चमचा
  7. हळद - १ /४ छोटा चमचा
  8. मिरी पावडर - १ /२ छोटा चमचा
  9. लिंबू - १ /२
  10. मीठ चविनुसार
  11. कोथिंबीर गार्निश साठी
  12. टोमॅटो स्लाइसस - पकोडे बरोबर सर्व करायला

सूचना

  1. चिकेन धुवून मध्यम आकाराने कट करा. मीठ अणि लिंबाचा रस लावून १५ मिनट झाकून ठेवावे.
  2. अंडा फेटून त्यात सर्व फ्लोरस, स्पाइस पाउडर, मीठ अणि चिरलेले थोडा कोथिंबीर घालून घ्या.
  3. तळण्यासाठी तेल ठेवावे
  4. चिकेन अंडा मिक्सचर मध्ये घालून मिक्स करा
  5. समान रीतिने कोट करून गरम तेल मध्ये तळून घ्या.
  6. टिशू पेपर वर काढून ठेवावे
  7. चिरलेले कोथिंबीर गार्निश करून टोमॅटो स्लाइस बरोबर सर्व करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर