मुख्यपृष्ठ / पाककृती / खजूर रोल बर्फी

Photo of Khajur roll burfi by Geeta Koshti at BetterButter
712
7
0.0(0)
0

खजूर रोल बर्फी

Mar-12-2018
Geeta Koshti
8 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खजूर रोल बर्फी कृती बद्दल

पार्टीसाठी गोड बर्फी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 3 वाटी खजूर पेस्ट
  2. 1/4 वाटी काजू
  3. 1/4 वाटी बदाम
  4. 1/4वाटी पिस्ता
  5. 1/4 वाटी अक्रोड
  6. 1/2 चमचा तुप
  7. रेडीमेड खोबरा कीस 2 चमचा

सूचना

  1. खजूर पेस्ट 30 सेकंद ओवन मध्ये गरम करा
  2. काजू , बदाम , पिस्ता , अक्रोड बारीक कापुन घ्या
  3. सर्व पेस्ट गरम असतानाच मिक्स करा
  4. तुपाचा हात लाऊन त्याचा रोल बनवा
  5. 1 का ताटात खोबरे पसरून त्यात घोळुन तो फाॅईल पेपर मध्ये बाधुन पॅक करा
  6. तो रोल फ्रीज मध्ये 2 तास सेट करायला ठेवा
  7. फाॅईल काढून त्याचे काप करा . बर्फी तयार होईल

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर