Photo of chocolate Gnache cake by Geeta Koshti at BetterButter
1005
12
0.0(1)
0

chocolate Gnache cake

Mar-12-2018
Geeta Koshti
14 मिनिटे
तयारीची वेळ
50 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • फेस्टिव्ह फन
  • व्हेज
  • सोपी
  • किड्स बर्थडे
  • महाराष्ट्र
  • बेकिंग
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 4

  1. 130 ग्रॅम कंडेन्स मिल्क
  2. 80 ग्रॅम मैदा,
  3. 100 मिली दूध किंवा पाणी
  4. 50 ग्रॅम बटर,
  5. 1 चमचा बेकिंग पावडर
  6. 1 चमचा व्हेनिला इसेंस
  7. 1/4 चमचा बेकिंग सोडा
  8. 20 ग्रॅम कोको पा.
  9. फिलिंग साठी -
  10. 400 ग्रॅम ताजे क्रीम,
  11. 1 चाॅकलेट मिल्की बारचे
  12. 1 वाटी वितळलेले चाॅकलेट
  13. सजावटी साठी -
  14. 1 चेरी
  15. 2 चमचे चेरी सिरप

सूचना

  1. बटर व कंडेन्स मिल्क फेटून घ्यावे.
  2. मैदा, बेकिंग पावडर, कोको पावडर आणि सोडा 4 वेळा चाळुन त्यात घालून चांगले फेटावे.
  3. नंतर त्यात दूध घालून फेटून घ्यावे.
  4. केकपात्राला तुपाचा हात लावून चारी कडे मैदा पसरवून त्यात मिश्रण ओतावे.
  5. 190 डिग्री सें. वर 30 मिनिटा पर्यंत केक बेक करावा.
  6. केक थंड झाला की मधोमध कापून 2 भाग करुन खालच्या केक वर चेरी सीरप टाका व क्रीम लावून लेअर बनवा
  7. चाॅकलेट वितळवुन ते केक वर पसरवा
  8. मिल्की बार चाॅकलेट पण वितळवुन कोन मध्ये भरा केक वर गोल आकारात टाका
  9. टुथपिक ने रेषा मारुन घ्या
  10. फुला सारखा आकार तयार होईल
  11. नंतर मध्ये चेरी ठेवा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Poonam Nikam
Mar-13-2018
Poonam Nikam   Mar-13-2018

superb

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर