मुख्यपृष्ठ / पाककृती / Varadi thali vangyache bharit lativ bhakr

Photo of Varadi thali vangyache bharit lativ bhakr by tejswini dhopte at BetterButter
1200
8
0.0(2)
0

Varadi thali vangyache bharit lativ bhakr

Mar-13-2018
tejswini dhopte
60 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Varadi thali vangyache bharit lativ bhakr कृती बद्दल

महाराष्टात हा मॆनु अवडिनॆ ठॆवतात.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. १/२किलो मोठे वांगॆ
  2. २कांदॆ २पालाचॆ कांदॆ
  3. ३टोमॅटो
  4. ७-८मिरची
  5. १वाटी हिरवॆ वाटाणॆ
  6. हळद मीठ थोडे तिखट
  7. १वाटी कोथींबीर
  8. फोडणी करिता जिरॆ मोहरी
  9. २मोठॆ चमचा तॆल
  10. ३,वाटी ज्वारी चॆ पिठ भाकरी करिता

सूचना

  1. आधि वांगॆ भाजून. घ्यावे
  2. एका पॅन मध्ये तॆल टाकून. जिरॆ मोहरी टाकून. खालील साहित्य टाकावे
  3. थोडे शिजलॆ की त्यात. तिखट मीठ हळद टाकावे
  4. वांग्याचे साल काढून. त्याला चॆक करून. मॅश करून. पॅन मध्ये टाकावे
  5. पॅन ५मी. झाकन ठॆवावॆ
  6. ५मी. नंतर. कोथींबीर. घालावी आणि डिश रॆडी
  7. भाकर च पिठ कोमट पाणी आणि मीठ टाकून. मळून. घ्यावे आणि पोळपाटावर पन्नी लावून. लाटून. शॆकुन सवॅ करावे.

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Urwashi Thote
Mar-13-2018
Urwashi Thote   Mar-13-2018

Nitin Dhopte
Mar-13-2018
Nitin Dhopte   Mar-13-2018

mst nehmich avdti dish

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर