Photo of Veg Patty sandwich by pooja Bhagwat at BetterButter
1684
6
0.0(0)
0

Veg Patty sandwich

Mar-13-2018
pooja Bhagwat
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Veg Patty sandwich कृती बद्दल

सारवा बहाजया वापरुन कारता येईन.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • ग्रीलिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 4 bread slices
  2. 1/2 कप boiled potato
  3. 1/2कप boiled carrot
  4. 1/2cup fresh मटार
  5. 1tbsp अद्रक लसूण हिरवी मिरची paste
  6. 1/4tsp लाल मिरची powder
  7. 1/2 जीरा powder
  8. 1/2 गरम मसाला
  9. 3tbsp ब्रेड करुंप्स
  10. 2 tbsp मैदा
  11. 3 tbsp water
  12. ब्रेड करुंप्स as required
  13. 2-3tbsp oil for shallow frying
  14. 2-3tbsp butter
  15. पुदिना चटणी (optinal)
  16. Chat masala

सूचना

  1. स्टीमर किंवा प्रेशर कुकरमध्ये 1 मोठा बटाटा, 1 मध्यम गाजर आणि दिड कप मटर उकळून घ्या आपण 6 ते 8 फ्रेंच बीन्स देखील टाकू शकतात
  2. जेव्हा भाज्या थंड होतात, food proceser मध्ये ब्रेडचे 5 ते 6 काप तुकडे grind kara bread crumbs मिळेपर्यंत.
  3. बटाटे आणि गाजर त्यांचा बारीक तुकडे करा. शिजलेले मटार सोबत एका भांड्यात घ्या.
  4. .masher or fork ने mash करा . Paste करू नको थोडा जाडसर असावा.
  5. आता त्या मध्ये अद्रक लसूण मिरची paste, लाल मिरची, जीरा पावडर, ब्रेड करुंप्स, मीठ ghala. आणि पटटीएस ला पाहिजे तो shape द्या
  6. आता एका दुसऱ्या bowl मध्ये मैदा आणि पाणी टाकून paste करा
  7. आणि तयार patties त्या paste मध्ये dip करून shallow fry करा
  8. आणि shallow fry झाल्या नंतर bread ला बटर आणि pudina chutney लावून तयार patties ठेवून त्यावर काकडी, गाजर, tomato चे slices ठेवा आणि चाट मसाला टाका
  9. आता दुसरी slice ठेवून toast किंवा grill करा
  10. वरून शेव आणि cheeze पण टाकू शकतात

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर