मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाटा ल्योनेज

Photo of Potato lyonnaise by Aarti Nijapkar at BetterButter
180
4
0.0(0)
0

बटाटा ल्योनेज

Mar-13-2018
Aarti Nijapkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटा ल्योनेज कृती बद्दल

बटाटा ल्युनेज ही एक फ़्रेंच पाककृती आहेत आणि झटपट होणारी व चमचमीत अशी आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • फ्रेंच
  • स्टीमिंग
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. बटाटे ३ ते ४ मोठे
  2. बटर २ मोठे चमचे
  3. लसूण पाकळ्या बारीक चिरलेली ७ ते ८
  4. कांदा चिरलेला १ मोठा
  5. काळीमिरी कुटलेली १ लहान चमचा
  6. चिली फ्लेक्स १ लहान चमचा
  7. मीठ स्वादानुसार
  8. कोथिंबीर सजावटीसाठी

सूचना

  1. बटाटे स्वच्छ धुवून घ्या त्याचे साल काढा पातळ साल असतील तर काढायची गरज नाही मध्यम स्लाइस करून घ्या व मिठाच्या पाण्यात ठेवून द्या
  2. कांदे चिरून घ्या व लसूण बारीक चिरा
  3. पॅन मध्ये बटर घालून घ्या पाण्यातून बटाटे काढून त्यातल पाणी पुसून बटाटे पॅन मध्ये घाला व २ ते ३ मिनिटे झाकण ठेवून वाफवून घ्या अति शिजवू नये,
  4. अर्धे शिजलेले बटाटे ताटात काढून घ्या उरलेले बटर पॅन मध्ये घालून लसूण चांगले भाजून घ्या मग कांदा घालून परतवून घ्या
  5. आता बटाटे घाला त्यासोबतच मीठ चवीनुसार , चिली फ्लेक्स, काळीमिरी पावडर घालून हलक्या हाताने मिश्रण एकजीव करून घ्या २ ते ३ मिनिटे शिजवून आच बंद करा
  6. गरमागरम खा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर