मुख्यपृष्ठ / पाककृती / Swiss Roll

337
5
0.0(1)
0

Swiss Roll

Mar-13-2018
Shraddha Juwatkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
50 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • मध्यम
  • किड्स बर्थडे

साहित्य सर्विंग: 8

  1. 3 अंडी
  2. 100 ग्रॅम पिठीसाखर
  3. 100 ग्रॅम मैदा
  4. 1/2 टीस्पून. बेकींग पावडर
  5. 3 टीस्पून स्ट्रॉबेरी जाम
  6. 1 टेबलस्पून लोणी

सूचना

  1. साखर व अंडी एकत्र करुन खूप फेटावे
  2. मैदा, बेकिंग पावडर एकत्र करुन चाळून घ्यावे.
  3. अंडीच्या मिश्रणात पातळ केलेले लोणी व मैदा घालून मिक्स करावे.
  4. केकच्या चौकोनी टिनमध्ये तूप लावून मिश्रण घालावे. १८० डि. वर २५-३० मिनिटे ओव्हनमध्ये बेक करावे. 
  5. ओव्हनमधून काढून थंड करावे. त्यावर जॅम पसरवून पेपरच्या सहाय्याने रोल करावा. गोल स्लाईसेस कापावे. 
  6. सर्व्ह करण्यापूर्वी डिशमध्ये काढून त्यावर जेली पिसेसने डेकोरेट करावे.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
BetterButter Editorial
Mar-28-2018
BetterButter Editorial   Mar-28-2018

Hi Shraddha, your image of this recipe has been removed since it was plagiarised. We have a strict policy against plagiarism. Please refrain from uploading images from the Internet. Please upload an original picture at the earliest. Your recipe is currently hidden, once you have posted an original image for the recipe email us at [email protected] so we may display for public viewing.

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर