BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Cream Caramel Flan

Photo of Cream Caramel Flan by Nayana Narendra at BetterButter
403
13
5(9)
0

Cream Caramel Flan

Mar-13-2018
Nayana Narendra
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • नॉन व्हेज
 • मध्यम
 • डिनर पार्टी
 • फ्रेंच
 • स्टीमिंग
 • डेजर्ट
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

 1. दूध १/२ लिटर
 2. ६ अंडी
 3. साखर ३/४ कप कॅरॅमल बनवण्यासाठी
 4. साखर १/२ कप
 5. व्हॅनिला इसेन्स १टीस्पून
 6. पाणी कुकरमध्ये ओतण्यासाठी
 7. पाणी २ टेबलस्पून कॅरॅमल करण्यासाठी
 8. तेल मोल्डला लावण्या साठी

सूचना

 1. दूध उकळून त्यात सैखर घाला, बाजूला ठेवा.
 2. अंडी तोडून फेसा.
 3. एक भांडे गरम करा.
 4. त्यात ३/४ कप साखर व २ टेबलस्पून पाणी घाला.
 5. हे मिश्रण हलवत रहा, तपकिरी रंगाचे कॅरॅमल तयार होइल.
 6. आता मोल्ड ला तेल लावा.
 7. कॅरॅमल मोल्डमध्ये ओतून, सेट होण्यासाठी ठेवून द्या.
 8. कुकरमध्ये पाणी घालून एक रिंग ठेवा.
 9. दूधात व्हॅनिला इसेन्स व फेसलेली अंडी घाला.
 10. नीट मिक्स करा.
 11. हे मिश्रण मोल्डमध्ये घाला.
 12. कुकरची शिटी काढा, मोल्ड कुकरमध्ये ठेवा.
 13. ३० मिनिटे शिजू द्या.
 14. तयार आहे तुमचे अप्रतिम चवीचे कॅरॅमल फ्लान.

रिव्यूज (9)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nandakishor Mhatre
Mar-17-2018
Nandakishor Mhatre   Mar-17-2018

Awsome...

Chhaya Ainapure
Mar-16-2018
Chhaya Ainapure   Mar-16-2018

Badhiya

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर