BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Biscuit cake

Photo of Biscuit cake by deepali oak at BetterButter
11
16
4.8(8)
0

Biscuit cake

Mar-13-2018
deepali oak
20 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • किड्स बर्थडे
 • स्टीमिंग
 • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

 1. पार्ले बिस्कीटे एक मोठा पुडा (२०रू.वाला १पुडा)
 2. हाईड एन्ड सीक किंवा बाॅरबान १ मोठा बिस्कीट पुडा
 3. दुध अर्धीवाटी
 4. पिठी साखर ३/४ चमचे
 5. ईनो चे प्लेन फ्लेवर पॅकेट एक लहान

सूचना

 1. मीक्सरला दोन्ही बिस्कीटे पावडर करून घ्या.
 2. आता पातेलीत हा चुरा घ्या
 3. त्यात दुध व पिठी साखर घालून एकाच दिशेन ढवळत रहा
 4. आता ईनो मिक्स करून पुन्हा १० मिनिटे एकाच दिशेनेच ढवळत रहा
 5. पातेलीला तुप लावून हे मिश्रण त्यात ओता व ईडली किंवा मोदक ऊकडवतो तसेच मोदकपात्रात किंवा कुकरची शीट्टी काढून कुकरला केक २० ते२५ मिनिट वाफऊन घ्या.

रिव्यूज (8)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Mayuri Phase
Mar-20-2018
Mayuri Phase   Mar-20-2018

Yammy

Dhanashree Nesarikar
Mar-14-2018
Dhanashree Nesarikar   Mar-14-2018

Mastach

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर