आता गार झालेला केक स्पॉंज घ्या त्याचे मधून २ किंवा ३ लेअर मध्ये कापून घ्या आता पहिला स्पॉंज घेऊन त्यावर साखरेचं पाणी शिंपडून घ्या मग चॉकलेट गनाश घालून केक नाईफ ने पसरवून घ्या मग त्यावर दुसरा स्पॉंज ठेवून पुन्हा अशीच कृती करा शेवटचा स्पॉंज ला गनाश ने पूर्ण व्यवस्थित लावून घ्या आणि फ्रिज मध्ये १० मिनिटे ठेवून द्या पुन्हा गनाश ने व्यवस्थित फिनिशिंग करून घ्या
आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.
रिव्यु सबमिट करा