BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Fry Chiken Drumstiks

Photo of Fry Chiken Drumstiks by Poonam Nikam at BetterButter
0
14
5(9)
0

Fry Chiken Drumstiks

Mar-13-2018
Poonam Nikam
90 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • नॉन व्हेज
 • मध्यम
 • डिनर पार्टी
 • फ्रायिंग

साहित्य सर्विंग: 4

 1. चिकन लेगपीस ४-५
 2. अंडी २,
 3. ब्रेड क्रम्स चुरा,
 4. काॅर्न फ्लाॅवर,
 5. आले लसून कोथंबीर पेस्ट
 6. मैदा,
 7. चीलि फ्लेक्स,
 8. तिखट मसाला,
 9. मीरी पावडर,
 10. लिंबाचा रस २-३ चमचे,
 11. हळद,
 12. मिठ,
 13. तळण्यासाठी तेल.

सूचना

 1. चिकन लेग पीसला ,आले लसून कोथंबीर पेस्ट मीठ लावुन १/२ तास मुरत ठेवा
 2. ,नंतर ,ओरेगानो,चीलि फ्लेक्स,तिखट मसाला,लिंबाचा रस २-३ चमचे, हळद लावुन बाजुला ठेवुन द्या,
 3. मैदा ,काॅर्नफ्लोवर ,मीरी पावडर एकत्र करुन ठेवा,
 4. एका बाऊल मद्धे अंडु फेटुन ठेवा ,
 5. ब्रेडक्रम्स दुसर्‍या प्लेटमद्धे ठेवुन,
 6. प्रथम पीठामद्धे लेगपीस मिक्स करुन अंड्याच्या घोळात मीक्स करुन ब्रेड क्रम्स मध्ये घोळवुन तेलात फ्राय करुन घ्या.
 7. शेजवान साँस बरोबर सर्व करा

रिव्यूज (9)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Afroze Sayyad
Mar-18-2018
Afroze Sayyad   Mar-18-2018

Are wah lai bhari

Dhanashree Nesarikar
Mar-14-2018
Dhanashree Nesarikar   Mar-14-2018

खूप खूप मस्त

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर