Photo of Poha Kheer by samina shaikh at BetterButter
1265
9
0.0(3)
0

Poha Kheer

Mar-13-2018
samina shaikh
18 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • सोपी
  • ईद
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 5

  1. 2 वाटी साधे पोहे( मिक्सर ला बारीक वाटून )
  2. 1 वाटी साखर
  3. ड्रायफ्रुट
  4. अर्धा चमचा वेल्ची पुड
  5. 3 कप दूध
  6. 1 चमचा तूप
  7. अर्धी वाटी खवा(असेल तर घाला)

सूचना

  1. 1 का पातेल्यात तूप घाला
  2. त्यात पोहे परतून घ्या
  3. थोडे पाणी घाला व नीट ढवलत रहा
  4. आता 5 min शिजु ध्या
  5. दूध साखर ड्रायफ्रुट घाला
  6. खवा घाला
  7. वेल्ची पुड घाला
  8. 10 मीन शिजवा
  9. ड्रायफ्रुट नें गार्णीश करा

रिव्यूज (3)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Anvita Amit
Mar-13-2018
Anvita Amit   Mar-13-2018

wow...

Sumitra Patil
Mar-13-2018
Sumitra Patil   Mar-13-2018

मस्त

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर