Photo of AALOO paratha by Chayya Bari at BetterButter
953
7
0.0(2)
0

AALOO paratha

Mar-14-2018
Chayya Bari
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • सौटेइंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बटाटे ४
  2. कांदा १
  3. कोथिंबीर थोडी
  4. आले लसूण पेस्ट १/२चमचा
  5. हिरवी मिरची चिरून ४
  6. तेल
  7. जिरे मोहरी
  8. हळद २चमचे
  9. मीठ चवीनुसार
  10. कणिक २,३वाट्या

सूचना

  1. प्रथम बटाटे कुकरला उकडून घेतले
  2. तोवर कणीक तेल,१चमचा हळद व मीठ घालून भिजवलीआधी घट्ट व तिंबुंनं मऊ केली कांदा मिरची कापून घेतली
  3. मग तेल तापवून जिरे,मोहरी,फोडणी केली त्यात मिरचीचे तुकडे व नंतर कांदा परतला व स्मॅश केलेला बटाटा घालून हळद,मीठ घातले व भाजी परतून वाफ घेतली
  4. कोथिंबीर घालून बाजूला गार करण्यास ठेवली
  5. आता पिठाचा गोळा घेऊन थोडे लागले त्यात भाजीचा गोळा स्टफ केला
  6. पराठा लाटला
  7. तव्यावर दोन्ही बाजूनी तेल सोडून खरपूस भाजला
  8. गरम गरम पराठा चटणीबरोबर किंवा बटर टाकून सर्व्ह करावा

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
vrushali pathare
Jul-31-2018
vrushali pathare   Jul-31-2018

Maya Ghuse
Mar-14-2018
Maya Ghuse   Mar-14-2018

Mast

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर