मुख्यपृष्ठ / पाककृती / पनिर टीक्की

Photo of Paneer tikki by Maya Joshi at BetterButter
538
3
0.0(0)
0

पनिर टीक्की

Mar-14-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पनिर टीक्की कृती बद्दल

चविष्ट स्टार्टर

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. २०० ग्रा. पनिर
  2. २ बटाटे उकडून
  3. २ क्यूब चिज
  4. २ चमचे काँर्नफ्लोआर
  5. बारिक चिरलेली कोथींबीर
  6. हि. मिरची , आले, लसूण पेस्ट( २ चमचे)
  7. १ चमचा गारम मसाला

सूचना

  1. पनीर किसा
  2. उकडलेला बटाटा चूरुन घाला.
  3. काँर्नफ्लोआर घाला.
  4. २ क्यूब चिज किसून घाला.
  5. गरम मसाला, आले लसूण पेस्ट, कोथींबीर, मिठ घाला.
  6. मिक्स करुन टिक्की करुन तळा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर