Photo of Watermelon juice by deepali oak at BetterButter
1115
13
0.0(5)
0

Watermelon juice

Mar-14-2018
deepali oak
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Watermelon juice कृती बद्दल

ऊन्हाळ्याच्या पार्टीत झटपट होणारे वेलकम ड्रिंक.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. एक मोठे गोड कलिंगड
  2. ४/५ लहान चमचे साखर
  3. सैंधव मीठ दोन पाव चमचा
  4. बर्फाचे खडे ४/५

सूचना

  1. कलिंगडाच्या बिया काढून घ्या.
  2. मिक्सरला कलिंगडाचे तुकडे साखर व सैंधव मीठ घालून फीरवा
  3. आता बर्फाचे खडे घालून फीरवा
  4. तयार ज्युस

रिव्यूज (5)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Mahi Mohan kori
Jun-20-2018
Mahi Mohan kori   Jun-20-2018

Mast

Dhanashree Nesarikar
Mar-14-2018
Dhanashree Nesarikar   Mar-14-2018

मस्तच गारेगार टीप पण खूप छान

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर