मुख्यपृष्ठ / पाककृती / मटका मस्तानी लस्सी

Photo of Matka mastani lassi by Geeta Koshti at BetterButter
1805
7
0.0(0)
0

मटका मस्तानी लस्सी

Mar-14-2018
Geeta Koshti
6 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मटका मस्तानी लस्सी कृती बद्दल

ऊन्हाळ्यात पार्टीसाठी स्पेशल जेवणानंतर थंड अशी लस्सी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • पंजाबी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 1 वाटी घट्ट दही
  2. 1/4 वाटी साखर
  3. काजू , बदाम काप 2 चमचा
  4. पिस्ता काप
  5. आईस्क्रीम 1/2 वाटी
  6. मनूके
  7. 2 मोठी चेरी
  8. चेरी तुकडे 2 चमचा
  9. कलाकन 2 चमचा
  10. केसर चिमुटभर

सूचना

  1. 1 ताटात सर्व साहित्य काढून घ्या
  2. दही + साखर 1 भांड्यात घ्या
  3. दही , साखर चागंले साखर वितळे पर्यंत फेटून घ्या
  4. 1 मटका घेऊन त्यात फेटलेले दही घालून घ्या
  5. वरतून कलाकन टाका त्यावर आईस्क्रीम घाला
  6. नंतर काजु पिस्ता बदाम काप घालावे
  7. चेरी केसर घालून मोठी चेरी मध्यभागी लावा
  8. 10 मिनिटे फ्रिज मध्ये ठेवा
  9. थंड झाल्या वर खायला घ्या
  10. लस्सी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर