मुख्यपृष्ठ / पाककृती / कैरी टाकून ओली भेळ

Photo of Kairi bhel by Geeta Koshti at BetterButter
1125
8
0.0(0)
0

कैरी टाकून ओली भेळ

Mar-14-2018
Geeta Koshti
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कैरी टाकून ओली भेळ कृती बद्दल

मुलांनच्या छोट्या पार्टीसाठी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 1 वाटी फरसाण
  2. मुरमुरे 2 वाटी
  3. चिंच गुळाची चटणी
  4. 1 कैरी
  5. लाल चटणी 1/2 चमचा
  6. कांदा 1 , टोमॅटो 1
  7. कोथंबीर
  8. चाट मसाला , मीठ

सूचना

  1. 1 भांड्यात मुरमुरे घ्या
  2. कांदा टोमॅटो कोथिंबीर कापून घ्या
  3. कैरी कापून किंवा किसून घ्या
  4. सर्व एकत्र मिक्स करा व कोथंबीर कांदा, कैरी टाकून तयारकरा.
  5. ओली भेळ तयार होईल

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर