Photo of Potato vada by deepali oak at BetterButter
759
9
0.0(3)
0

Potato vada

Mar-14-2018
deepali oak
30 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. ऊकडलेले बटाटे १०ते१२
  2. आले लसूण मिरची पेस्ट २ मोठे चमचे
  3. कोथिंबीर बारीक चिरून
  4. बेसन २ ते ३ मोठ्या वाटी
  5. तांदूळपीठ १ लहान वाटी
  6. खायचा सोडा ऐच्छिक पाव चमचा
  7. मीठ व पाणी, तळायला तेल
  8. हळद व हिंग

सूचना

  1. ऊकडलेले बटाटे सोलून हाताने तुकडे करा
  2. ह्यात आले,मीरची,लसूण पेस्ट घाला,मीठ घाला व कोथिंबीर घालून, मळून छोटे गोळे करा
  3. एका भांडयात दोन्ही पीठे ,हिंग,हळद,खायचा सोडा व मीठ घालून जरा जरा पाणी घालून पीठ घट्टसर भिजवा.
  4. आता तेल तापत ठेवा
  5. बटाटयाचा गोळा,बेसनाच्या मिश्रणात घोळवून डीप फ्राय करा.

रिव्यूज (3)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Triveni Patil
Mar-22-2018
Triveni Patil   Mar-22-2018

Mast

Nayana Palav
Mar-15-2018
Nayana Palav   Mar-15-2018

Wow

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर