Photo of Faluda by Maya Joshi at BetterButter
1057
8
0.0(0)
0

फालूदा

Mar-14-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फालूदा कृती बद्दल

डेजर्ट म्हणून उपयोगी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • चिलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. २५० ग्रा.दुध
  2. १ वाटी शेवया.
  3. १/२ साखर
  4. रोज सिरप
  5. व्हँनिला आईसक्रीम
  6. २ टे. स्पू. भिजवलेला सब्जा.

सूचना

  1. दुध, शेवया, साखर शिजत ठेवा.
  2. शेवाया शिजल्यावर सब्जा घाला.
  3. गार करा.
  4. ४ चमचे रोज सरबत घाला.
  5. सर्व करतांना वर आईसक्रीम घाला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर