मुख्यपृष्ठ / पाककृती / ब्रेडचे मेदूवडे

Photo of Bread che meduvade by Maya Joshi at BetterButter
326
7
0.0(0)
0

ब्रेडचे मेदूवडे

Mar-14-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ब्रेडचे मेदूवडे कृती बद्दल

बच्चे कंपनीच्या पार्टीसाठी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स बर्थडे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ५ ब्रेड स्लाईस भिजवून , पाणी काढून चूरुन
  2. १ टे.स्पू. बेसन
  3. २ टे.स्पू. तांदूळ पीठ
  4. २ चमचा आले लसूण मिरची पेस्ट
  5. कढीपत्ता कोथींबीर चिरुन
  6. १ चमचा धनेजिरे पावडर
  7. १ !चमचा गरम मसाला.
  8. १/२ चमचा आमचूर पावडर, मिठ

सूचना

  1. सर्व साहित्य मिक्स करा.
  2. मेदूवडे करा.
  3. तळा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर