मुख्यपृष्ठ / पाककृती / Hot aae screem choklate soas wda

Photo of Hot aae screem choklate soas wda by Anita Bhawari at BetterButter
0
6
5(1)
0

Hot aae screem choklate soas wda

Mar-14-2018
Anita Bhawari
6 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Hot aae screem choklate soas wda कृती बद्दल

मी ही पाककृती आम्ही सारे खवय्ये ह्या कार्यक्रमात पाहिली होती आणि घरी केली खुप छान लागते .

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • किड्स बर्थडे
 • महाराष्ट्र
 • डेजर्ट
 • एग फ्री

साहित्य सर्विंग: 1

 1. ब्रेड स्लाइस 2
 2. आईस्क्रीम 1 स्कोप
 3. मैदा
 4. वेनिला ईसेनस
 5. दुध
 6. चॉकलेट साॅस
 7. तळण्यासाठी तेल

सूचना

 1. ब्रेड कडा कापून घेऊन ऐकमेकावर ठेवून लाटलयाने लाटून घ्या आणि
 2. वाटीत 3 चमचाभर मैदा 2 टेबलस्पून वेनिला ईसेनस 2 छोटाचमचाभर दुध घालुन घट्ट पेस्ट बनवून घ्यावेत
 3. आईस्क्रीम ब्रेड मध्ये मधोमध भरून ब्रेड कडा दुमडून घ्या
 4. आता मैद्याची पेस्ट मध्ये घोळवून घेतल
 5. कढईत तेल गरम करून त्यात वडा टाकून सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यावेत
 6. आता प्लेट मध्ये काढून वरतुन चॉकलेट साॅस टाकून सर्व करावेत
 7. पार्टीपार्टीसाठी उत्तम काहीतरी वेगळे झटपट होनार असा मेनु आहे.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Poonam Nikam
Mar-14-2018
Poonam Nikam   Mar-14-2018

superb

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर