मुख्यपृष्ठ / पाककृती / मुगडाळीचे दहीवडे

Photo of Moongdal dahivade by Maya Joshi at BetterButter
619
4
0.0(0)
0

मुगडाळीचे दहीवडे

Mar-15-2018
Maya Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मुगडाळीचे दहीवडे कृती बद्दल

पार्टीत अतिशय उपयुक्त . आधी करुन ठेवून इयत्यावेळी देता येतात.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • पंजाबी
  • फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1 कप मुगडाळ रात्री भिजवून सकाळी दळलेली.
  2. १/२ किलो गोड दही.
  3. जिरे पावडर
  4. तिखाट
  5. मिरे पावडर

सूचना

  1. वाटलेल्या डाळीत मिठ, हि.मिरची, आले वाटून घालावे
  2. चांगले फेटून घ्यावे.
  3. गोल वडे करुन तळावे.
  4. परातीत पाणी घेवून त्यात टाकावे.
  5. दुसरा घाणा निघेपर्यंत पाण्यातच ठेवावे.
  6. पिळून ताटलीत ठेवावे.
  7. दही घुसळून त्यात मिठ व साखार चविनुसार घालावे
  8. सर्व्ह करतांना प्लेटमध्ये वडे ठेवावे.
  9. वरुन दही घालावे.
  10. मिरे व जिरे पावडर भूरभूरावी.
  11. वरुन तिखट घालावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर