मुख्यपृष्ठ / पाककृती / मुगडाळ दहीवडे.

Photo of Moongdal dahivade by Maya Joshi at BetterButter
626
6
0.0(0)
0

मुगडाळ दहीवडे.

Mar-15-2018
Maya Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मुगडाळ दहीवडे. कृती बद्दल

पार्टीसाठी उपयुक्त . आधी करुन आयत्यावेळी देता येतात.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • पंजाबी
  • फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १ कप मुगडाळ रात्री भिजवून सकाळी दळलेली
  2. १/२ किलो दही.
  3. जिरे, मिरे पावडर
  4. तिखट, मिठ
  5. आलेव हि. मिरचि ठेचुन

सूचना

  1. दळलेल्या डाळीत आले, मिरची पेस्ट , मिठ घालून फेटावे.
  2. गोल वडे करुन तळावे. परातीत पाणी घालून त्यात घालावे.
  3. दुसरा घाणा होईपर्यत पाण्यातच ठेवावे.
  4. पिळून ताटलीत ठेवावे.
  5. दही घुसळून मिठ, साखर चवीप्रमाणे घालावे.
  6. सर्व्ह करतांना प्लेटमध्ये वडे ठेवावे.
  7. दही घालावे
  8. जिर, मिरे पावडर घालावी.
  9. तिखट घालावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर