Photo of vej cheese  paneer samosa by samina shaikh at BetterButter
941
7
0.0(3)
0

vej cheese paneer samosa

Mar-15-2018
samina shaikh
40 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
7 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 7

  1. अर्धा kl मैदा (मीठ तेल घालून मळून घेतलेला)
  2. तेल
  3. मीठ
  4. 1चमचा मैदा व पाणी (मैदा पाण्याची पातळ पेस्ट)
  5. 1 वाटी गाजर बारीक चिरून
  6. 1 वाटी शिमला मिर्च बारीक चिरून
  7. 1 वाटी कोबी बारीक चिरून
  8. चीज़ (अवडीणुसार कमी जास्त)
  9. 1 वाटी पनीर
  10. 1 चमचा आले लसून पेस्ट
  11. 1 चमचा धने पुड
  12. अर्धा चमचा जिरे
  13. 1 चमचा लाल तिखट
  14. 1 वाटी ओले खजूर(बिया काढून भीजव्लेले)
  15. अर्धी वाटी चिंच(भीजव्लेली)
  16. अर्धी वाटी गूळ

सूचना

  1. मळलेल्या मैद्याची समान भाग करुन गोळे करा व छोट्या पोळ्या लाटा
  2. आता या पोळ्याना अगोदर तेल मग त्यावर थोडा मैदा असे एकावर एक 5 पोळ्या ठेवा
  3. आता हलक्या हातांनी या पोळ्या लाटून घ्या
  4. तव्यावर ही मोठी पोळी भाजा पलटी करुन 1पोळी काढून घ्या
  5. या प्रमाणे 5 पोळ्या काढा एकावर एक ठेवून समोसा पट्टी कापून घ्या
  6. कढईत तेल घाला
  7. त्यात जीरा आले लसूण पेस्ट लाल तिखट धने पुड बडिशेप घालून सगळ्या भाज्या नीट परतून घ्या व मंद फ्लेम वर 10मीन शिज्वा (पाणी घालू नये)
  8. आता चवी प्रमाणे मीठ घाला
  9. आता पनीर घाला
  10. मिश्रण थंड झाले की चीज़ किसून घाला
  11. आता समोसा पट्टी मधे तयार सारण भरून मैदा पाण्याची पेस्ट लावून समोसा नीट सील करा
  12. कढईत तेल ताप्वून समोसे तळून घ्या
  13. चिंच खजूर चटनी-:भीजव्लेले खजूर आणि चिंच मिक्सर ला पेस्ट करुन घ्या हे मिश्रण गालुन घ्या
  14. या मिश्रनात थोडे लाल तिखट गूळ जरासे मीठ व बडिशेप घालून उकली येऊ द्या
  15. गरम समोसे चटनी टोम्याटो सॉस सोबत सर्व करा

रिव्यूज (3)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Sumitra Patil
Mar-15-2018
Sumitra Patil   Mar-15-2018

भारी

Anvita Amit
Mar-15-2018
Anvita Amit   Mar-15-2018

awesome...

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर