BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Misal pav

Photo of Misal pav by deepali oak at BetterButter
6
10
5(6)
0

Misal pav

Mar-15-2018
deepali oak
20 मिनिटे
तयारीची वेळ
12 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • किटी पार्टी
 • महाराष्ट्र
 • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 10

 1. मटकी अर्धा किलो
 2. कांदा ३ दोन वाटणाला १ वरून बारीकसा चीरून,टोमॅटो 2,मिर्ची५-६,कोथिंबीर
 3. आले २",लसूण ९-१०पाकळी, कढीपत्ता,लहान तुकडा खोबरे
 4. बटाटे ऊकडुन ५-६
 5. फरसाण अर्धा किलो
 6. लिंबु २-३ चीरून
 7. २-३ वाटी तेल व मीठ, तिखट ४-५ लहान चमचे , हळद,हिंग
 8. मिसळ मसाला २-३ चमचे ऐच्छिक
 9. फोडणीसाठी चे सामान

सूचना

 1. मटकी हळद व हिंग मीठ घालून वाफवा
 2. ही ऊकडलेली मटकी पाणी काढून बाजुला ठेवा.
 3. ऊकडलेले बटाटे सोलून घेऊन त्यात आले लसूण मिरची पेस्ट व मीठ घालून त्याचे वडे करताना गोळे करतो तसेच करून ठेवा
 4. मीक्सरला आले,लसूण,मीरची,खोबरे,कांदा व टोमॅटोपण फिरवून घ्या
 5. आता पातेलीत जास्त तेल तापवा
 6. त्यात जिरे,मोहरी,हिंग,हळद,कढीपत्ता घाला
 7. आता लाल तिखट व मिसळ मसाला व मीठ घाला
 8. तेल सुटले कि साखर व पाणी घाला
 9. मस्त ऊकळली कि तर्री तयार
 10. एका प्लेट मध्ये बटाटा गोळा घ्या
 11. त्यावर मटकी घाला
 12. त्यावर फरसाण व झणझणीत तर्री घाला
 13. वरून कांदा व कोथिंबीर आणि लिंबू घ्या

रिव्यूज (6)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Triveni Patil
Mar-22-2018
Triveni Patil   Mar-22-2018

A1, Royal

Mahi Mohan kori
Mar-19-2018
Mahi Mohan kori   Mar-19-2018

Wow

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर