Photo of Corn pakoda by deepali oak at BetterButter
1088
4
0.0(2)
0

Corn pakoda

Mar-15-2018
deepali oak
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स बर्थडे
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 5

  1. मक्याचे दाणे एक मोठे बाऊल भरून
  2. आले १/२"
  3. मिरची ५-६
  4. लसूण २-३ पाकळी ऐच्छिक
  5. बडीशोप १चमचा
  6. कोथिंबीर बारीक चीरून
  7. तळायला तेल
  8. १वाटी बेसन व तांदळाचे पीठ व २ चमचे रवा
  9. हिंग,हळद,तिखट २'चमचे

सूचना

  1. मीक्सरला मक्याचे दाणे आले व मिरची,
  2. व बडिशेप घालून पाणी न घालता भरड वाटुन घ्या.
  3. आता हे एका भांडयात घेऊन त्यात पीठे,तिखट मीठ हिंग व हळद घाला
  4. बारीक चिरलेली कोथिंबीर घाला
  5. शक्यतो पाणी न घालता पीठ कालवा
  6. भजी तळा
  7. शेजवान चटणी सोबत गरम गरम पार्टी द्या

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Poonam Nikam
Mar-15-2018
Poonam Nikam   Mar-15-2018

wow

Triveni Patil
Mar-15-2018
Triveni Patil   Mar-15-2018

मस्त रेसिपी मी आजच केले होते खुप छान झाले, Tx for Recp

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर