Photo of Misal pav by Maya Joshi at BetterButter
604
9
0.0(1)
0

Misal pav

Mar-15-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १ कप मोडाची मटकी.
  2. २ कांदे बारिक चिरुन
  3. २ टमाटर बारिक चिरुन.
  4. १०-१२ लसूण कळ्या बारिक चिरुन
  5. तेल,[हाळद, तिखट, मिठ
  6. २ चमचे ऊसळ मसाला,
  7. फरसाण, चिरलेला कांदा.
  8. पाव

सूचना

  1. २ टे.स्पू. तेलाची फोडणी करा.
  2. कांदा, टमाटर घाला.
  3. त्यातच हळद , तिखट उसळ मसाला घाला.
  4. चांगले परता.
  5. मटकीघाला. मिठ घाला.
  6. पाणी घालून शिजवा.
  7. सर्व्ह करतांना बाउलमध्ये उसळ घाला.
  8. फरसाण घाला
  9. कांदा व कोथींबीर घाला.
  10. पावाबरोबर सर्व्ह करा.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Sudha Kunkalienkar
Mar-29-2018
Sudha Kunkalienkar   Mar-29-2018

Already posted in earlier contest; hiding

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर