Photo of Pav bhaji by Maya Joshi at BetterButter
384
5
0.0(1)
0

Pav bhaji

Mar-16-2018
Maya Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स बर्थडे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १ मध्यम आकाराचा फ्लावर
  2. १ कप हि.वाटाणा
  3. २ सि. मिरच्या
  4. ४-५ टमाटर
  5. ४ बटाटे.
  6. २ कांदे व ८-१० लसूणकळ्या बारिक चिरुन
  7. पावभाजी मसाला.
  8. काश्मिरी मिरची पावडर
  9. बटर, पाव

सूचना

  1. सर्व भाज्या उकडून चेचून घ्या
  2. २ टे.स्पू. तेलाची फोडणी करुन कांदा व लसूण घालून परता
  3. तिखट व पावभाजी मसाला घाला. परता
  4. भाज्या वा मिठ घाला.
  5. थोडे पाणी घालूनसाचांगले शिजू द्या.
  6. वरुन थोडे बटर घाला.
  7. पावाला बटर लावून तव्यावरा परता.
  8. भाजीबरोबर सर्व करा.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Sudha Kunkalienkar
Mar-29-2018
Sudha Kunkalienkar   Mar-29-2018

Recipe already posted for earlier contest; hiding

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर