Photo of Dhokla by Maya Joshi at BetterButter
680
7
0.0(0)
0

ढोकळा

Mar-16-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ढोकळा कृती बद्दल

लहान मुलांच्या पार्टीसाठी उपयुक्त .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • गुजरात
  • स्टीमिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १ कप बेसन
  2. १/२ खप दही
  3. १ चमचा आले, हि. मिरची पेस्ट
  4. १ चमचा हळद
  5. १ चमचा इनो फ्रुटसाँल्ट
  6. चविनूसार साखर, मिठ
  7. चिरलेलि कोथींबीर.
  8. तेल, राई

सूचना

  1. दही, बेसन चांगले मिक्स करा.
  2. ६-७ तास झाकून ठेवा.
  3. आले, मिरची पेस्ट, मिठ, साखर, हळद, इनो फ्रुट साँल्ट घाला.
  4. चांगले फेटून घ्या.
  5. ढोकळा थाळीला तेलाचा हात लावा.
  6. मिश्रण ओता.
  7. १५ मिनिटे वाफवा.
  8. गार झाल्यावर वड्या पाडा.
  9. कोथींबीर घाला.
  10. वरुन तेल, राई फोडणी घाला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर