Photo of Papad Paneer Crispies by Anjali Suresh at BetterButter
1080
11
0.0(2)
0

Papad Paneer Crispies

Mar-16-2018
Anjali Suresh
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Papad Paneer Crispies कृती बद्दल

सिंपल एंड टेस्टी रेसिपी

रेसपी टैग

  • फेस्टिव्ह फन
  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • इंडियन
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 2

  1. पनीर - 200 ग्राम
  2. मसाला पापड़ - 4
  3. शेजवान चटनी - 2 चम्मच
  4. मैदा- 1 चम्मच
  5. तेल- डीप फ्राई करायला

सूचना

  1. पनीर ला 1 इंच साइज क्यूब्स मधे कट करा
  2. मग त्याचावर छोटे स्लिटस करा
  3. शेजवान चटनी सलिट्स मधे घालून ठेवा
  4. मैदा थोडंसं पाणी घेऊन मिक्स करा
  5. पापड़ ला मिक्सर मधे पाउडर करूंन घ्या
  6. आता एक पनीर क्यूबला मैदाचा मिश्रणात डीप करा .... मग पापडाच्या पावडर मध्ये रोल करून घ्या...
  7. गरम तेलात गोल्डन ब्राउन रंग होई पर्यंत फ्राई करा
  8. टोमैटो सॉस किंवा पुदीना चटनी सोबत सर्व्ह करा
  9. तैयार कसा करायचे - स्टेप्स
  10. रेडी सर्वे करा

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
vrushali pathare
Aug-13-2018
vrushali pathare   Aug-13-2018

Reena Andavarapu
Mar-16-2018
Reena Andavarapu   Mar-16-2018

Awesome!

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर