Photo of Dougnuts by Poonam Nikam at BetterButter
331
10
0.0(6)
0

Dougnuts

Mar-16-2018
Poonam Nikam
60 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स बर्थडे
  • फ्रायिंग
  • अॅपिटायजर

साहित्य सर्विंग: 4

  1. मैदा १ वाटी,
  2. ड्राय ईस्ट १/२ टीस्पुन,
  3. मैदा १ वाटी,
  4. बटर ५० ग्रॅम,
  5. दुध १ वाटी,
  6. पिठी साखर २-३वाटी,
  7. मिठ ,
  8. तळण्यासाठी तेल.

सूचना

  1. एका भांड्यात मैदा, चिमुठभर मिठ,पिठी साखर २-३ टि.,मेल्ट केलेल बटर, ड्राय ईस्ट, गरम दुध अंदाजाने, मिक्स करा, .
  2. कणिक ५-६ मि. चांगले मळुन ३०-४० मि. कपड्यात गुंडाळुन ठेवा,
  3. चाॅकलेट मेल्ट करुन घ्या,
  4. गँसवर पसरट भांड्यात पाणी घ्या ,त्यात एक छोटे भांडे ठेवुन चॉकलेट टाकुन सतत ठवळत रहा चॉकलेट मेल्ट होईल.
  5. तयार पिठाचा गोळा घेवुन त्याची जाडसर लाटी लाटुन घ्या,वाटीने आकार देवुन नट्स तळुन घ्या,
  6. तळुन झाल्या नंतर वरुन पिठी साखर पसरवा..नट्स चॉकलेटच्या मिश्रणात.....घोळवुन घ्या....तयार झाले एगलेस डोनट्स..

रिव्यूज (6)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Afroze Sayyad
Mar-18-2018
Afroze Sayyad   Mar-18-2018

Wowwwwwwww

Sumitra Patil
Mar-16-2018
Sumitra Patil   Mar-16-2018

Nice

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर