BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Hide poha

Photo of Hide poha by deepali oak at BetterButter
0
10
4.6(5)
0

Hide poha

Mar-16-2018
deepali oak
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • इतर
 • महाराष्ट्र
 • स्नॅक्स
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. पातळ पोहे ५ वाटी
 2. कांदे २ बारिक चीरून
 3. टोमेटो २ बारिक चीरून
 4. ओला नारळ किसुन १वाटी
 5. मिरची २
 6. मीठ व साखर
 7. लिंबू ऐच्छिक
 8. तिखट २ लहान चमचे
 9. फोडणी सामान
 10. २ चमचा तेल
 11. तळलेला पोह्यांचा पापड किंवा बारीक शेव
 12. दाणे पाव वाटी

सूचना

 1. एका ताटात कांदा व टोमॅटोपण घ्या
 2. त्यात ओले खोबरे
 3. साखर व मीठ घाला
 4. १ चमचा कच्चे तेल घाला व तिखट घाला
 5. आता हे सर्व मिश्रण हाताने चूरा
 6. पाणी अजीबात न घालता चूरा
 7. सर्व मीश्रणाला पाणी सुटेल
 8. त्यात पोहे घाला व त्यात छान कालवा,भिजवा.
 9. आता ह्यावर झाकण ठेवून दाबा म्हणजेच दडपून ठेवा
 10. आता कढईत तेल तापवा त्यात जीरे मोहरी
 11. मीरची,हिंग घाला
 12. कढीपत्ता व दाणे घाला
 13. दाणे खरपूस झाले कि ही फोडणी पोह्यावर ओता
 14. छान कालवून वरून लिंबू व कोथिंबीर
 15. बारिक शेव किंवा पोह्यांचा पापड चुरून खाऊ घाला.

रिव्यूज (5)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Triveni Patil
Mar-22-2018
Triveni Patil   Mar-22-2018

My Favorite

Mahi Mohan kori
Mar-20-2018
Mahi Mohan kori   Mar-20-2018

Chan

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर