भाताचे कटलेट | Rice cutlet Recipe in Marathi

प्रेषक Maya Joshi  |  16th Mar 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Rice cutlet by Maya Joshi at BetterButter
भाताचे कटलेटby Maya Joshi
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

5

0

भाताचे कटलेट

भाताचे कटलेट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Rice cutlet Recipe in Marathi )

 • १/२ !कप शिळा भात
 • २ टे.स्पून बेसन
 • २ टे.स्पून तांदळाचे पीठ
 • २ टे.स्पू. ज्वारीचे पीठ
 • चिरलेली कोथींबीर , कढीपत्ता
 • १ चमचा आलै लसूण पेस्ट
 • तिखट, मिठ

भाताचे कटलेट | How to make Rice cutlet Recipe in Marathi

 1. सर्व साहित्य मिक्स करा.
 2. गोल कटलेट करा.
 3. तळा.

My Tip:

झटपट होणारे चमचमीत. मेन डीशबरोबर सर्व्ह करु शकता.

Reviews for Rice cutlet Recipe in Marathi (0)