बटर नान | Butter Nan Recipe in Marathi

प्रेषक Geeta Koshti  |  17th Mar 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Butter Nan by Geeta Koshti at BetterButter
बटर नानby Geeta Koshti
 • तयारी साठी वेळ

  3

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

7

0

बटर नान recipe

बटर नान बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Butter Nan Recipe in Marathi )

 • मैदा - 200 ग्रॅम (2 कप)
 • खायचा सोडा - 1/4 छोटा चमचा
 • साखर 1/2 छोटा चमचा
 • मिठ 1/2 चमचा ( चवीनुसार )
 • तेल - 2 टेबिल स्पून
 • नान बनवण्यासाठी बटर
 • कोथिंबीर , कलोजी , लसूण

बटर नान | How to make Butter Nan Recipe in Marathi

 1. 1 का भांड्यात मैदा चाळुन घ्या मैद्याला मध्ये गोल करा
 2. त्यात दही , साखर , सोडा , तेल हे सर्व घालून मिक्स करून घ्या
 3. हे मिश्रण कोमट पाण्यात मळुन चपातीचे पिठ मळतो तसे मळुन घ्या
 4. हे मळुन झाल्यास गरम अशा ठिकाणी कपडा झाकण ठेऊण 3,4 तास ठेवा
 5. काही तासांनी तो फुलेला दिसेल असा
 6. सर्व पिठ गोळा करून छोटे असे एकसारखे गोळे करा
 7. अंड गोल आकारत असे लाटून घ्या जास्त पातळ लाटू नका
 8. त्यावर कलोजी , कोथिंबीर , बटर लावा
 9. परत ओल्या हाताने चागंले आदर दाबुन चिटकून घ्या
 10. तवा गरम करून त्यातवर हळुच ऊचलून तव्यावर टाका कोथिंबीर , कलोजी लावलेली बाजू वरच ठेवा
 11. खालून चागंल झाले की वरती असे फुगलेले गोळे दिसतात
 12. तसेच चुमट्याने ऊचलून फुलक्या सारखे शेकून घ्या
 13. नंतर बटर लावून गरम गरम कोणत्याही भाजीसोबत खा

My Tip:

वरतून लसूण किसून / चिरुन लावला तर आजून छान लागतो.

Reviews for Butter Nan Recipe in Marathi (0)