मुख्यपृष्ठ / पाककृती / मटार पँटीस

Photo of Matar pattice by Maya Joshi at BetterButter
1599
6
0.0(0)
0

मटार पँटीस

Mar-17-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मटार पँटीस कृती बद्दल

सोपा व मुलांच्या पार्टीला उपयुक्त

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ५ बटाटे उकडून, चेचून
  2. १ वाटी वाटाणा
  3. १ टे.स्पू. काँर्नफ्लोआर
  4. तेल, तिखट, धनेजिरे पावडर

सूचना

  1. उकडलेल्या बटाट्यात काँर्नफ्लोअर व मिठ घालून मळा.
  2. तेलाची फोडणीकरुन वाटाणा घाला.
  3. हळद, तिखट, मिठ धनेजिरे पावडर घाला.
  4. पाणी घालून शिजवा.
  5. कोथींबीर घाला.
  6. नंतर वाटाणा ,हाताने दाबून घ्या.
  7. बटाट्याचा गोळा घेवून हातावर पारी करुन त्यात वाटाण्याची भाजी भरा
  8. गोळा बंद करुन हाताने चपटा करा.
  9. तांदळाच्या पिठावर घोळवून .
  10. तव्यावर तेल टाकून शँलोफ्राय करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर